Junior World Cup Malaysia 2023 : भारताचे विजेतेपदाचं स्वप्न भंगलं; उपांत्य फेरीत जर्मनीकडून पराभव…

क्वालालंपूर :- युवा विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीच्या महत्वाच्या लढतीत भारतीय संघाला बलाढ्य जर्मनीकडून 4-1 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. या उपांत्य सामन्यात पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात येत असलेले भारताचे अपयश या सामन्यातही कायम राहीले. या लढतीत त्यांना तब्बल 12 पोनल्टी कॉर्नर … Continue reading Junior World Cup Malaysia 2023 : भारताचे विजेतेपदाचं स्वप्न भंगलं; उपांत्य फेरीत जर्मनीकडून पराभव…