भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी ‘जॉन्टी ऱ्होड्‌स’ इच्छुक

मुंबई – दक्षिण आफ्रिकेचे ज्येष्ठ फलंदाज व अव्वल दर्जाचे क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होड्‌स यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज पाठविला आहे. त्यांनीच ही माहिती दिली.

ऱ्होड्‌स यांनी सांगितले की, ‘मी व माझी पत्नी आम्हा दोघांना भारत देश खूप आवडतो. माझ्या दोन मुलांचा जन्म भारतातच झाला आहे. आयपीएल स्पर्धेनिमित्त भारतीय खेळाडूंच्या शैलीचा मला बारकाईने अभ्यास आहे. मी प्रशिक्षकपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळू शकेन’, असा मला आत्मविश्‍वास आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.