Dainik Prabhat
Saturday, February 4, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

“भाजपमध्ये सामिल व्हा अन्यथा…”; काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांना धमकी

by प्रभात वृत्तसेवा
January 20, 2023 | 5:00 pm
A A
“भाजपमध्ये सामिल व्हा अन्यथा…”; काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांना धमकी

गुना (मध्य प्रदेश) – कॉंग्रेस नेत्यांनी बऱ्या बोलाने भाजप मध्ये सामिल व्हावे अन्यथा त्यांच्यावर बुलडोजर कारवाई केली जाईल त्यासाठी त्यांनी तयार राहावे अशी अजब धमकी मध्य प्रदेशचे मंत्री महेंद्रसिंग सिसोदिया यांनी दिली आहे. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यातून मोठा वाद निर्माण झाला आहे. तथापि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांचे सिसोदिया यांनी समर्थनच केले आहे. सिसोदिया यांनी राघोगढ नगर पालिका निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या प्रचारादरम्यान एका मेळाव्याला संबोधित करताना हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

भाजपशासित इतर काही राज्यांप्रमाणेच मध्य प्रदेशातही बुलडोझर जस्टिसचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील प्रशासन विविध गुन्ह्यांचा आरोप असलेल्या लोकांच्या बांधकामांवर आणि घरांवर बुलडोजर फिरवत आहे. त्यामुळे मध्यप्रदेशात सध्या मुख्यमंत्री चौहान यांना बुलडोजर मामा म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

मंत्र्यांच्या या वक्तव्यावर निशाणा साधत कॉंग्रेसचे मीडिया विभागाचे प्रभारी के के मिश्रा यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे की, पंचायत मंत्री महेंद्र सिंह सिसोदिया यांनी राघोगडमधील कॉंग्रेसजनांना भाजपमध्ये सामील व्हा नाहीतर 2023 नंतर बुलडोझर तयार आहे असे म्हटले आहे, मात्र मंत्र्यांनी हे लक्षात घ्यावे की आम्ही ब्रिटीशांशी लढून त्यांना पळवून लावले आहे.

तुमचा बुलडोजर ब्रिटीशांपेक्षा मोठा नाही. कोणी काहीही म्हटले तरी मध्यप्रदेशात सत्तांतर अटळ असून या वर्षी कॉंग्रेसचेच सरकार सत्तेवर येईल असा दावाही त्यांनी केला आहे. या निवडणुकीत भाजपला 50 पेक्षा अधिक जागा मिळाल्यातर आम्ही तोंड काळे करू असे विधान कॉंग्रेस नेते फूलसिंग बरैया यांनी केले आहे.

Tags: bjpcongressmadhya pradeshMadhya Pradesh Minister Mahendra Singh Sisodia

शिफारस केलेल्या बातम्या

आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर भाजपची निदर्शने; कार्यकर्ते पोलिसांशी भिडले
Top News

आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर भाजपची निदर्शने; कार्यकर्ते पोलिसांशी भिडले

2 hours ago
तीन वेळा विजयी झालेल्या 71 खासदारांच्या संपत्तीत मोठी वाढ; संख्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल!
राष्ट्रीय

तीन वेळा विजयी झालेल्या 71 खासदारांच्या संपत्तीत मोठी वाढ; संख्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

7 hours ago
कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शैलेश टिळक नाराज; मनातील खंत व्यक्त केली….
latest-news

कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शैलेश टिळक नाराज; मनातील खंत व्यक्त केली….

9 hours ago
महाराष्ट्राचा राज्यपाल होण्याबाबत अमरिंदर सिंह यांचं सूचक विधान म्हणाले,”मला याबाबत…”
Top News

महाराष्ट्राचा राज्यपाल होण्याबाबत अमरिंदर सिंह यांचं सूचक विधान म्हणाले,”मला याबाबत…”

15 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

अदानींमुळे मोठी झळ बसणार?

आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर भाजपची निदर्शने; कार्यकर्ते पोलिसांशी भिडले

अदानी समुहावरून निर्माण झालेल्या वादंगाचे उमटू लागले राजकीय पडसाद

भारत, फ्रान्स आणि अमिराती यांनी त्रिस्तरीय सहकार्य करारावर केली स्वाक्षरी

रेल्वेसाठी महाराष्ट्रात ‘भरीव’ तरतूद; मिळणार तब्बल…

पाचवे अपत्य मुलगी झाल्याने निर्दयी आईने फेकले कालव्यात; अपहरण झाल्याचा केला होता बनाव

Marathi Sahitya Sammelan 2023: दुर्दैवाने “मी नथूराम गोडसे बोलतोय’ असा कालकूट विषय निघाला – डॉ. अभय बंग

‘डॉल्फिन’सोबत पोहण्याचा आनंंद घेत असताना ‘शार्क’ माशाचा हल्ला; मुलीचा दुर्दैवी मृत्यू

“ही तर सुरुवात, आणखी बरेच धक्के भाजप व मिंधे गटास पचवायचेत”

Gautam Adani : अदानी समूहावर एकूण 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज, भारतीय बॅंकांनी दिलेल्या कर्जाचा आकडा पाहून व्हाल थक्क!

Most Popular Today

Tags: bjpcongressmadhya pradeshMadhya Pradesh Minister Mahendra Singh Sisodia

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!