‘बाटला हाऊस’ मध्ये दिसणार जॉनचा धमाकेदार अंदाज

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमच्या आगामी “बाटला हाऊस” चित्रपटाचा नुकताच ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित झाला. येत्या 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, चित्रपटात जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, बाटला हाऊस चित्रपटातील जॉन अब्राहमचे अनेक वेगवेगळे लुक रिलीज करण्यात आले आहेत.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 19 सप्टेंबर 2008 साली दिल्लीतील जामिया नगरातील एल-18 ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर आधारित हा चित्रपट आहे. ही चकमक सुमारे दोन तास चालू होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)