Job Scam Pune : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची लाखोंची फसवणूक

Job Scam Pune : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून पुण्यात अनेक तरुणांची लाखोंची फसवणूक झाल्याचा आरोप. बनावट नियुक्तीपत्रे देत लाखो रुपये उकळल्याचा दावा पीडितांचा.

Updated On:
Job Scam Pune : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची लाखोंची फसवणूक

पुण्यात सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अनेक तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. विक्रम पवार नावाच्या व्यक्तीने सरकारी नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत गेल्या तीन ते चार वर्षांत अनेकांकडून लाखो रुपये उकळल्याचा दावा पीडितांनी केला आहे. बनावट नियुक्तीपत्रे आणि विविध कागदपत्रे देऊन विश्वास संपादन करण्यात आल्याचा आरोप असून, काही जणांकडून 5 लाख, 8 लाख तर तब्बल 40 लाख रुपये घेतल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडाली असून संबंधितांकडून कारवाईची मागणी करण्यात होत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Bhavesh Vani : दीड वर्षांपूर्वी लग्न; पत्नीला जबर मानसिक धक्का, भावेश वाणीचा नियतीने घात केला, नेमकं काय घडलं?

2026-07-10 10:35:34

Bhavesh Vani : दीड वर्षांपूर्वी लग्न; पत्नीला जबर मानसिक धक्का, भावेश वाणीचा नियतीने घात केला, नेमकं काय घडलं?

Hingoli : हिंगोलीकरांची झोप उडाली! दोन तासांत चार भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

2026-07-09 08:12:22

Hingoli : हिंगोलीकरांची झोप उडाली! दोन तासांत चार भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Ujjwal Nikam : केतन अग्रवाल प्रकरणात उज्वल निकम यांची नियुक्ती; पहिली प्रतिक्रिया समोर म्हणाले...

2026-06-27 08:13:13

Ujjwal Nikam : केतन अग्रवाल प्रकरणात उज्वल निकम यांची नियुक्ती; पहिली प्रतिक्रिया समोर म्हणाले...

Gulabrao Patil : लवकरच उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का? शिंदेंच्या शिलेदाराने स्पष्टचं सांगितलं "फक्त थोडा वेळ थांबा, 14 नव्हे तर..."

2026-06-26 13:06:50

Gulabrao Patil : लवकरच उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का? शिंदेंच्या शिलेदाराने स्पष्टचं सांगितलं "फक्त थोडा वेळ थांबा, 14 नव्हे तर..."

Siya Goyal : केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट! सिया गोयलचा धक्कादायक खुलासा

2026-06-26 11:18:42

Siya Goyal : केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट! सिया गोयलचा धक्कादायक खुलासा