नवी दिल्ली : शाहीन बाग येथील आंदोलनाचा नेता शरजील इमाम याने केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे त्याच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एक गुन्हा अलीगढमध्ये (उत्तर प्रदेश) तर दुसरा आसाममध्ये नोंदवण्यात आला.
नवी दिल्लीतील शाहीनबाग येथे सुरतू असणाऱ्या का विरोधी आंदोलनात इमाम म्हणतो, का विरोधातीलआंदोलनाचा उद्देश आसामला द्रशापासून तोडण्याचा असला पाहिजे. त्याच्या या उल्लेखानंतर त्याच्यावर आसाममध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.
Assam Minister Himanta Biswa Sarma: The main organizer
of Shaheen Bagh protest (in Delhi), Sarjil has said that Assam should be cut off from the rest of India. State government has taken cognizance of this seditious statement and has decided to register a case against him. pic.twitter.com/HYq6LspNmV— ANI (@ANI) January 25, 2020
त्याच्यावर बेकायदा कारवाया प्रतिबंधात्न कायच्यातील तरतुदी अन्वये गुन्हा नोंदवण्यातआल्याचे आसामचे अतिरिक्त पोलिस महासंचालक जी. पी. सिंग यांनी सांगितले. त्याबाबत अलीगढमध्ये स्वतंत्र फिर्याद नोंदवण्यात आलीआहे, असे अलीगढच्या पोलिसांनी सांगितले.