Jitendra Awhad : लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड हल्ला – अजित पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर 24 तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. लोकप्रतिनिधींवर अशाप्रकारे विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय भ्याड हल्ला आहे, अशा शब्दात राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अशाप्रकारचे वातावरण करून जे … Continue reading Jitendra Awhad : लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड हल्ला – अजित पवार