जीना यांचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान – शत्रुघ्न सिन्हा 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असून सर्वपक्षीयांनी प्रचारसभेचा धडाका लावला आहे. परंतु, प्रचारसभेत पुन्हा एकदा मोहम्मद अली जीना यांचे नाव आले आहे. भाजपाची साथ सोडत काँग्रेसवासी झालेले शत्रुघ्न सिन्हा यांनी मोहम्मद अली जीना यांचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असल्याचे वक्तव्य केले आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे प्रचार सभेत ते बोलत होते. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले … Continue reading जीना यांचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान – शत्रुघ्न सिन्हा