Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

Jhulan Goswami Retirement : “एक युग संपले…” झुलन गोस्वामीच्या निवृत्तीनंतर ‘बीसीसीआय’ची प्रतिक्रिया

by प्रभात वृत्तसेवा
September 25, 2022 | 5:55 pm
A A
Jhulan Goswami Retirement : “एक युग संपले…” झुलन गोस्वामीच्या निवृत्तीनंतर ‘बीसीसीआय’ची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेटसाठी झुलन गोस्वामीने मागील दोन दशकापासून मोठे योगदान दिले आहे. झुलनने आपल्या कारकीर्दीतील शेवटचा सामना काल इंग्लंडविरुध्द खेळला. त्याचबरोबर भारतीय महिला संघाने ही 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 असा क्लीन स्वीप देत आपल्या नावावर केली. कालच्या सामन्यावेळी सर्वच भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात भावनिक वातावरण तयार झाले होते. कारण भारतीय महिला क्रिकेटला ओळख मिळवून देणारी झुलन चाहत्यांना पुन्हा कधीही मैदानात खेळताना पाहायला मिळणार नव्हती. झुलनने वयाच्या 39 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तीच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने प्रतिक्रिया दिली आहे.

झुलनने 2002 साली भारतासाठी पदार्पण केले होते. तीने आपल्या कारकिर्दीत 12 कसोटी, 204 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामने खेळले आहेत. क्रिकेटच्या सर्व प्रकारात मिळून तीने तब्बल 355 बळी मिळवले आहेत.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी झुलनच्या निवृत्तीबाबत बोलताना म्हटले की, ‘झुलनच्या निवृत्तीच्या घोषणेसोबतच एक युग संपले आहे. झुलनने मोठ्या गर्वाने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचबरोबर तीने नेहमी आपल्या खेळातून भारतासाठी पुरेपूर योगदान दिले आहे. झुलनची कमतरता भारतीय संघाला नेहमीच जाणवेल. तसेच अनेक भावी खेळाडूंना यातून प्रेरणा मिळणार आहे.’

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी म्हटले की, ‘झुलन महिला क्रिकेटमधील सर्वात महान खेळाडूपैकी एक आहे. तीने मागील बऱ्याच काळापासून भारतीय वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळली आहे. झुलनने मिळवलेली उपलब्धी येणाऱ्या काळातील नवख्या खेळांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे. मी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.’

झुलनने तिच्या कारकिर्दीत पाच एकदिवसीय विश्वचषक खेळले आहेत. यामध्ये 2005, 2009, 2013, 2017, आणि 2022 या विश्वचषकांचा समावेश आहे. झुलन महिला विश्वचषकात सर्वाधिक बळी मिळवणारी गोलंदाज आहे. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 250 पेक्षा जास्त बळी मिळवणारी ती एकमेव गोलंदाज आहे.

Tags: #JhulanGoswamiRetirement#SouravGangulybcciJhulan Goswami Retirementjhulangoswami

शिफारस केलेल्या बातम्या

Womens IPL
Top News

Womens IPL Team Auction | अदानींनी मोठी रक्कम खर्च करत खरेदी केली टीम; ‘या’ पाच संघांची नावे जाहीर!

6 days ago
Women IPL
Top News

BCCI मालामाल! तब्बल एवढ्या कोटींची लॉटरी; जय शाह यांनी दिली माहिती

2 weeks ago
BCCI
Top News

“संधी मिळताच विदेशात क्रिकेट खेळणार”, ‘या’ भारतीय क्रिकेटरची BCCIवर टीका

2 weeks ago
Team India
Top News

टीम इंडियाच्या मिशन ‘ODI वर्ल्डकप 2023’साठी हे 28 खेळाडू दावेदार; जाणून घ्या सविस्तर!

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“यावेळी आपल्या हाती भक्कम पुरावा…” ; मुंबई महापालिकेतील घोटाळ्यावर टीका करत मनसेचे थेट ED ला पत्र!

MPSC विद्यार्थ्यांची मागणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्य होणार ; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन : ‘मुख्यमंत्री साहेब अन् उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडे विनंती करतो की …’

“राज्यात सध्या राजकीय अस्थिरता असून ती…”; बच्चू कडू यांच्या विधानाने एकच खळबळ

‘संजय राऊत हा रिकामटेकडा माणूस आहे…’ शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याची जहरी शब्दात टीका !

निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन : ‘अभ्यासक्रम २०२३ ऐवजी २०२५ पासून करावा कारण मुलींना घरून लग्नासाठी…’

नांदेड : उमरी पोलीस स्टेशनच्या भिंतीही देतात स्वातंत्र्यासाठी केलेल्या हल्ल्याची साक्ष

प्रकाश आंबडेकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकेरी शब्दात टीका; बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीचा उल्लेख करत म्हटले,“मोदीच्या मनामध्ये अजूनही भीती कि माझं २००४ चं चारित्र्य….”

Breaking News : कसबा पोटनिवडणुकीत ट्विस्ट.! टिळक कुटुंबियांना डावलत ‘या’ उमेदवारांना भाजप देणार तिकीट?, मास्टर प्लॅन तयार…

Most Popular Today

Tags: #JhulanGoswamiRetirement#SouravGangulybcciJhulan Goswami Retirementjhulangoswami

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!