Jharkhand : कॉंग्रेसच्या चार नेत्यांचे ‘या’ कारणामुळे पक्षातून निलंबन

रांची – झारखंडमधील कॉंग्रेसच्या चार नेत्यांना पक्ष शिस्तीचा भंग केल्याच्या आरोपावरून सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी पक्षाच्या राज्यातील नेतृत्वाच्या विरोधात केलेल्या कारवायांमुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस शिस्तपालन समितीने केली होती. आलोक दुबे, लाल किशोर नाथ शाहदेव, डॉ. राजेश गुप्ता आणि साधू शरण गोपे अशी निलंबित करण्यात आलेल्या चार नेत्यांची नावे आहेत. आलोक दुबे … Continue reading Jharkhand : कॉंग्रेसच्या चार नेत्यांचे ‘या’ कारणामुळे पक्षातून निलंबन