रांची : झारखंडचे मुख्यमंत्री आणि जमशेदपूर पूर्व भाजपाचे उमेदवार रघुवर दास म्हणाले की, मला आशा आहे की निकाल आमच्या बाजूने जाईल. मी अंतिम निकालाची वाट पहात आहे. भाजपा जनतेचा आदेश स्वीकारेल.
Jharkhand CM and BJP candidate from Jamshedpur East, Raghubar Das: I am hopeful that result will be in our favour. I am waiting for the final results. BJP will accept the people's mandate. (file pic) #JharkhandAssemblyElections pic.twitter.com/PVwgvul7cj
— ANI (@ANI) December 23, 2019
झारखंडमध्ये मतमोजणी सुरू आहे. निकालामध्ये कॉंग्रेस आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले आहे. कॉंग्रेस आघाडी ४८ जागांवर आघाडीवर आहे तर २३ जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे.