जयस्तंभ अभिवादन सोहळा : पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल; वाहनतळांची जागाही निश्चित

पुणे : हवेली तालुक्यातील मौजे पेरणे फाटा येथे 1 जानेवारी 2023 रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्ग क्रमांक 60 वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 31 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश पुणे शहरचे पोलीस उप-आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी … Continue reading जयस्तंभ अभिवादन सोहळा : पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल; वाहनतळांची जागाही निश्चित