सिंगापूर- देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज सिंगापूरचे पंतप्रधान ‘ली सियन लूंग’ यांची भेट घेतली आहे. एस. जयशंकर 6 ते 10 सप्टेंबर पर्यंत सिंगापूर दौऱ्यावर असणार आहे. या कालावधीत ते सिंगापूरचे पंतप्रधान ‘ली सियन लूंग’ आणि अन्य जेष्ठ नागरिकांची देखील भेट घेणार असून, अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करणार आहे.
Singapore: External Affairs Minister Subrahmanyam Jaishankar meets Prime Minister of Singapore, Lee Hsien Loong. pic.twitter.com/8Yu92XkK6t
— ANI (@ANI) September 9, 2019