#Pulwamaattack: जावेदने केला इम्रान खान यांच्यावर हल्लाबोल

मुंबई – पुलवामा हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचा पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा भारताने स्पष्ट शब्दात फेटाळून लावला आहे. पाकिस्तानच्या प्रतिक्रियेनंतर भारतातील अनेकांकडून निषेध पूर्ण प्रतिक्रिया सोशअल माध्यमांमध्ये दिसून येत आहे. यातच पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्यावर बॉलिवूडचे गीतकार जावेद  ‘नो बॉल’ टाकलाय असे ट्विटवर टीका केली आहे.

जावेद यांनी ट्विटद्वारे किस्सा सांगितला कि, ”मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील एका टीव्ही अँकरनं मला विचारलं, तुम्हाला असं वाटतंय का हा हल्ला पाकिस्ताननं केलाय? हल्ला तर कोणतही देश करू शकतो. त्यावेळी मी त्या अँकर मॅडमना म्हटलं की, मी तुम्हाला ३ पर्याय देतो, तुम्ही त्यापैकी एक निवडा…ब्राझील, स्वीडन आण पाकिस्तान’ असं जावेद अख्तर यांनी लिहिलं आहे.”

-Ads-

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)