ICC Test Rankings : बुमराहचा आणखी एक मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच गोलंदाज…

ICC Test Ranking, Jasprit Bumrah Record : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेट क्रमवारीत नवा नंबर वन गोलंदाज बनला आहे. अवघे 34 सामने खेळल्यानंतर जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान गाठले आहे आणि यासोबतच त्याने असा विक्रमही प्रस्थापित केला आहे जो यापूर्वी कोणत्याही गोलंदाजाच्या नावावर नव्हता. जसप्रीत बुमराहने बुधवारी जाहीर केलेल्या नवीन … Continue reading ICC Test Rankings : बुमराहचा आणखी एक मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच गोलंदाज…