Japan : जपानमधील जन्मदराचे घटले प्रमाण; Birth Rate वाढवण्यासाठी सरकारकडून खास…

टोकियो – जपानमधील जन्मदराचे प्रमाण झपाट्याने घटले असल्याचे आढळून आले आहे. गेल्या वर्षी जपानमधील जन्मदराचे प्रमाण विक्रमी नीचांकी पातळीवर होते. या वर्षी देखील जपानमधील जन्मदराचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण गेल्या वर्षापेक्षाही कमी असल्याचे आढळून आले आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे, असे सरकारी प्रवक्‍त्याने म्हटले आहे. आता जपानमधील जन्मदराचे प्रमाण वाढवण्यासाठी खास उपाय योजना … Continue reading Japan : जपानमधील जन्मदराचे घटले प्रमाण; Birth Rate वाढवण्यासाठी सरकारकडून खास…