Japan : भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून जपानमध्ये एका मंत्र्याचा राजीनामा; 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये चौथ्या मंत्र्याची गच्छंती

टोकियो – जपानमध्ये पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आपल्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा राजीनामा घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये चौथ्या मंत्र्याची गच्छंती करण्यात आली आहे. यामुळे जपानच्या मंत्रिमंडळाच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. केनया अकिबा असे राजीनामा दिलेल्या मंत्र्याचे नाव असून त्यांच्याकडे फुकुशिमा आणि अन्य आपत्तीग्रस्त भागाच्या पुनर्निर्माणाची जबाबदारी होती. राजकीय आणि … Continue reading Japan : भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून जपानमध्ये एका मंत्र्याचा राजीनामा; 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये चौथ्या मंत्र्याची गच्छंती