#FIFAWorldCup2022 : जपानकडून बलाढ्य स्पेनचा धुव्वा; पराभवानंतरही जपानसह स्पेन..

दोहा :– फिफा विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील महत्वाच्या लढतीत बलाढ्य स्पेनला जपानकडून 2-1 असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. अर्थात विजयी जपानसह पराभूत झालेल्या स्पेननेही स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात स्पेन सहज विजय मिळवेल अशी अपेक्षा केली जात होती मात्र, जपानने सगळ्यांचे आराखडे खोटे ठरवले व आपली गुणवत्ता सिद्ध केली. या सामन्याला सुरुवात झाल्यावर … Continue reading #FIFAWorldCup2022 : जपानकडून बलाढ्य स्पेनचा धुव्वा; पराभवानंतरही जपानसह स्पेन..