Australian Open 2024 : जॆन्निक सिन्नरची पिछाडीवरुन जेतेपदाकडे झेप…

मेलबर्न :- ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीच्या सामन्यात जॆन्निक सिनरने पहिल्या दोन सेटमधील पिछाडीवरुन पुढील तीनही सेट सहज जिंकत विजेतेपदाकडे वाटचाल. रविवारी झालेल्या या विलक्षण सामन्यात सिन्नरने डॅनिल मेदवेदेवचा ३-६, ३-६, ६-४, ६-४, ६-३ असा पराभव करत आपले पहिलेवहिले ग्रँडस्लॅम जिंकले. ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकणारा २२ वर्षीय सिन्नर हा पहिला इटालियन टेनिसपटू … Continue reading Australian Open 2024 : जॆन्निक सिन्नरची पिछाडीवरुन जेतेपदाकडे झेप…