Dainik Prabhat
Saturday, May 21, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

वनरक्षकांना मारहाण करणार्‍या जानकरला पत्नीसह अटक

by प्रभात वृत्तसेवा
January 20, 2022 | 10:49 am
A A
वनरक्षकांना मारहाण करणार्‍या जानकरला पत्नीसह अटक

सातारा- (पळसावडे) – गावच्या हद्दीत वनविभागाच्या जागेत काम करणार्‍या मजूरांना दुसर्‍या गावात कामासाठी नेल्याच्या रागातून पळसावडे (ता. सातारा) गावचा माजी सरपंच व वन समितीचा अध्यक्ष रामचंद्र जानकर व त्याची पत्नी प्रतिभा यांनी वनरक्षक सिंधू बाजीराव सानप व त्यांचे पती वनरक्षक सूर्याजी उत्तरेश्वर ठोंबरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर सातारा तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामचंद्र जानकर याला शिरवळ येथून तर त्याची पत्नी प्रतिभा हिला शाहूनगर (सातारा) येथून अटक केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांनी दिली.

Two persons have manhandled our lady forest guard in the line of duty…gruesome attack at Satara …fir filed against the accused…#moefcc #conservation pic.twitter.com/HgACtmeUo4

— Clement Ben IFS (@ben_ifs) January 19, 2022

पळसावडे गावच्या हद्दीत असलेल्या वन विभागाच्या जागेत काम करत असलेले मजूर सानप यांनी प्राणी गणना करण्यासाठी दि.17 रोजी शेजारच्या गावात नेले होते. याचा राग मनात धरून प्रतिभा जानकर हिने सानप यांना मजूर का नेले असे विचारून शिवीगाळ दमदाटी केली. त्यानंतर सानप या सातारा येथे आल्यानंतर आज सकाळी त्यांचे पती ठोंबरे यांच्या मोबाइलवर फोन करून रामचंद्र जानकर यांनी तुझ्या बायकोला घेऊन पळसावडेला ये, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर सानप यांनी घडला प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातलून पुन्हा त्या कर्तव्य बजावण्यासाठी पळसावडे बीटा गेल्या होत्या. दरम्यान त्यांना सोडण्यासाठी त्यांचे पती ठोंबरे हे आले होते.

यावेळी प्रतिभा जानकर हिने ठोंबरे यांना चप्पलने मारहाण करण्यास सुरूवात केली. पतीला सोडवण्यासाठी गेलेल्या सानप यांना रामचंद्र जानकर याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे सानप यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते.

घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियातून प्रसारित झाल्यानंतर राज्य महिला अयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी गंभीर दखल घेत, घटनेचा निषेध व्यक्त करून पोलिसांना तपासाच्या सुचना केल्या होत्या. पोलिसांनी जानकरला शिरवळ येथून तर त्याची पत्नी प्रतिभाला सातार्‍यातून अटक करण्यात आली आहे.

Tags: forestForest Guardsatarasatara news

शिफारस केलेल्या बातम्या

विनय गौडा यांच्याकडे जिल्ह्याची सूत्रे
सातारा

विनय गौडा यांच्याकडे जिल्ह्याची सूत्रे

3 days ago
भीषण अपघातात दोघे चुलतभाऊ ठार
सातारा

भीषण अपघातात दोघे चुलतभाऊ ठार

3 days ago
“किसन वीर’च्या अध्यक्षपदी आमदार मकरंद पाटील
सातारा

“किसन वीर’च्या अध्यक्षपदी आमदार मकरंद पाटील

3 days ago
यशोगाथा माणदेशी महिलांची : जिद्दी आणि झुंजार साक्षी भोसले यांनी स्वतःसह इतर महिलांचे फुलविले संसार
सातारा

यशोगाथा माणदेशी महिलांची : जिद्दी आणि झुंजार साक्षी भोसले यांनी स्वतःसह इतर महिलांचे फुलविले संसार

6 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

आम आदमी पार्टीची मोठी घोषणा…! पंजाबमध्येही लोकांना मिळणार मोफत आरोग्य सेवा

अनुकूल वातावरण! अरबी समुद्रात मान्सून दाखल; 5 जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता

पुणे : ‘डीजे’वाल्यांनो, आवाज कमी ठेवायचा…

“आत्महत्या करण्याची इच्छा होते का?’

कार्ला गडावर मूलभूत सुविधांची कमतरता

पुण्यात प्रेमविवाह करणाऱ्या दाम्पत्याचा नऊ दिवसांत घटस्फोट

पुणे : शहरात फक्‍त 484 खड्डे!

महिला कॉंग्रेसचे उपोषण स्थगित

पुणे : ‘एनए’ निर्णयाची अंमलबजावणीच नाही

पुणे : कोट हीच वकिलांची ओळख

Most Popular Today

Tags: forestForest Guardsatarasatara news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!