Dainik Prabhat
Friday, August 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पिंपरी-चिंचवड

…अन्‌ माजी नगरसेवकांचा पारा चढला

जनसंवाद सभा ः प्रशासनाकडून नागरिकांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष

by प्रभात वृत्तसेवा
July 5, 2022 | 7:56 am
A A
…अन्‌ माजी नगरसेवकांचा पारा चढला

सांगवी – महापालिकेच्या “ह’ क्षेत्रीय कार्यालयात आयोजित जनसंवाद सभेत नागरिकांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होत आहे. भाजपाच्या माजी नगरसेवकांचा पारा चढल्याने त्यांनी महापालिका मुख्य समन्वय अधिकारी व प्रशासन अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत जनसंवाद सभा पार पडली. एकूण आठ तक्रारी अर्ज दाखल झाले होते.

या वेळी सभेला मुख्य समन्वय अधिकारी पर्यावरण विभाग सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, स्थापत्य कार्यकारी अभियंता अनिल राऊत, स्थापत्य अभियंता विजयसिंह भोसले आदी विभागातील अधिकारी वर्ग या प्रसंगी उपस्थित होते. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्‍नांमध्ये दापोडी येथील सुंदरबागमधील उच्चभ्रू, सुशिक्षित नागरिकांनी माजी नगरसेविका यांच्यासोबत एकत्रित येऊन भर जनसंवाद सभेमध्ये समन्वय अधिकाऱ्यांना प्रश्‍नांचा पाडा वाचला. येथील सुंदरबागमधील रस्त्याचे काम गेली काही दिवस रखडले आहे. पावसाळा सुरू झाला आहे.

अर्धवट रस्त्याच्या कामकाजामुळे नागरिक, ज्येष्ठ नागरिक कसरत करून चालताना पडत आहेत. येथील रस्त्यातील वीज केबल कामकाज सुरू असताना तुटल्या. त्या केबल तात्पुरत्या स्वरूपात जोडण्यात आल्या. एखादे जड वाहन जोडण्यात आलेल्या केबलवरून गेल्यास वीज गायब होत आहे. गेली सहा दिवस नागरिक अंधारात आहेत. महावितरणला अनेकदा तक्रार करूनही कोणीही दाद देत नाहीत. असे मुख्य समन्वय अधिकाऱ्यांकडे आपली तक्रार करीत असताना दिसून आले.

जनसंवाद सभेला सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी प्रभागातील माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, नागरिक, जनसंवाद सभेला तक्रारी घेऊन उपस्थित होते. नवी सांगवी येथील साई चौकात रस्त्याचे अर्धवट काम, एम के हॉटेल चौकातील शौचालय काढून त्या जागी सुशोभीकरण करून ज्येष्ठांसाठी वाचनालय उभारावे. जुनी सांगवी येथील पवारनगर गल्ली नंबर 2 मध्ये रस्त्याचे अर्धवट काम त्वरित पूर्ण करणे, पिंपळे गुरव येथील त्रिमूर्ती चौक ते शिवराम नगर येथील रस्त्याच्या कडेला असणारी स्वच्छता करणे आदी तक्रारी उपस्थित करण्यात आल्या. या वेळी मुख्य समन्वय अधिकारी यांच्याकडून तक्रारींचे निराकरण करण्यात आले.

 

 

जुनी सांगवी येथील गर्दीच्या ठिकाणी नो पार्किंग फलक लावण्यात यावेत. माकन चौक येथे पांढरे पट्टे, दुभाजक करण्यात यावे. पवारनगर गल्ली नंबर 2 येथील गेली अनेक दिवस रस्त्याचे काम खोळंबले आहे. पावसाळ्यात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तत्काळ नियोजित काम कधी पूर्ण होणार तेवढे अधिकाऱ्यांनी सांगावे.
– संतोष कांबळे, माजी नगरसेवक

दापोडी येथील सुंदर बाग रोडचे अर्धवट काम रखडले आहे. त्याला त्वरित गती देऊन डांबरीकरण अथवा सिमेंट कॉंक्रिटीकरण करून देण्यात यावे. नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिक सातत्याने समस्यांविषयी तक्रारी करत आहेत. परंतु प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.
– स्वाती काटे, माजी नगरसेविका.

===============

Tags: pimpri-chinchwadPune and Pimpri-Chinchwad city

शिफारस केलेल्या बातम्या

शहरातील शेकडो विद्यार्थ्यांना रशियाची ओढ
Top News

शहरातील शेकडो विद्यार्थ्यांना रशियाची ओढ

1 day ago
“पीएमपी’ चालकांची अतिघाई बेतू शकते प्रवाशांच्या जिवावर
Top News

नव्या आयुक्‍तांची दिवसभर प्रतीक्षा

1 day ago
पोलीस अधिकारी राम गोमारे ठरले “आयर्नमॅन’
पिंपरी-चिंचवड

पोलीस अधिकारी राम गोमारे ठरले “आयर्नमॅन’

1 day ago
…अन्‌ अंधार दूर झाला; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात धनगर वस्तीवर पोहोचली वीज
पिंपरी-चिंचवड

…अन्‌ अंधार दूर झाला; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात धनगर वस्तीवर पोहोचली वीज

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

गुजरातच्या ‘या’ गावातील ‘जमीनदार’ श्वान कमावतात करोडो रुपये !

गोकुळअष्टमी स्पेशल ! महाराष्ट्रातील ‘हे’ गाव करत नाही दुधाची विक्री ‘जाणून घ्या’ नेमकी काय आहे परंपरा

मानवी डोळ्यांचे रंग वेगवेगळे का दिसतात ?

दहीहंडी साजरा करण्यामागील ‘हा’ इतिहास ठाऊक आहे ?

अमेरिकेतील वैज्ञानिकांनी तयार केला सुपर ड्रग

मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा, केजरीवाल संतापले

तेजस ठाकरे राजकारणात ? मुंबईत झळकले ‘युवा शक्ती’चे फ्लेक्स,शिवसैनिकांमध्ये जल्लोष

जम्मू-काश्मीरमध्ये15 ऑगस्ट रोजी शाळेत तिरंगा न फडकवल्याप्रकरणी 7 शिक्षक निलंबित, चौकशीसाठी समिती स्थापन

“जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नितीन गडकरींसोबत नेमकं हेच घडलंय” काँग्रेसचा निशाणा

‘इसका हिसाब तुमको देना पड़ेगा…तुमको खत्म कर देंगे’ समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी

Most Popular Today

Tags: pimpri-chinchwadPune and Pimpri-Chinchwad city

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!