Wednesday, July 9, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी जामखेड नगरपरिषद कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

by प्रभात वृत्तसेवा
August 29, 2024 | 7:18 pm
in अहमदनगर
Aandolan

जामखेड : महाराष्ट्र शासनाच्या सातत्याने दूर्लक्षामुळे व नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे राज्यातील नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांच्या अनेक प्रमुख मागण्या शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत, कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने 29 ऑगस्ट रोजी कामकाज बंद आंदोलन केले आहे.

केंद्र सरकारच्या धरतीवर राज्य सरकारने ही राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना UPS योजना लागू करण्याबाबत घोषणा केलेली असल्यामुळे राज्यातील बहुसंख्य कर्मचारी/अधिकारी संघटनांनी कामबंद आंदोलन स्थगित केलेले आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास विभागातील महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकार्यांना शासनाच्या अधिनियमानुसार राज्य शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा दिलेला आहे. त्यास नगर विकास विभागाने सुद्धा दुजोरा दिलेला आहे व त्यानुसार सदर अधिकाऱ्यांना सेवार्थ आयडी देणे बाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे गेला असता वित्त विभागाने सदर अधिकारी शासकीय कर्मचारी नसल्याबाबतची तृटी काढून राज्यातील अंदाजे 3000 संवर्ग अधिकार्यांना सेवार्थ आयडी पासून वंचित ठेवले.

सदर अधिकाऱ्यांपैकी बरेच अधिकारी 2010-2012 पासून कार्यरत असून अद्याप पर्यंत त्यांना जुनी पेन्शन/ नवी पेन्शन यापैकी कुठल्याही पेन्शन योजनेची अंमलबजावणी झालेली नाही‌. याच सोबत नगरपरिषदचे स्थानिक कर्मचारी यांना सुद्धा पेन्शन लागू नाही. यामुळे या सर्व अधिकाऱ्यांच्या कुटुंबांचे भवितव्य अंधकारात असल्यामुळे महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेने आपले काम बंद आंदोलन स्थगित न करता सेवार्थसह पेन्शन योजनेचे पर्याय दिल्याशिवाय बेमुदत काम बंद आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे ठरवलेले आहे.

त्यानुसार आज जामखेड नगरपरिषद कार्यालयतील सर्व संवर्ग व नगरपरिषद कर्मचारी यांनी 100% काम बंद आंदोलन सुरू केले आहे.यावेळी कार्यालय अधीक्षक संभाजी कोकाटे, लेखापाल महेश कवादे, पाणीपुरवठा अभियंता ज्ञानेश्वर मिसाळ, विद्युत अभियंता आकाश सानप, आस्थापना विभाग प्रमुख मंगेश घोडेकर, बांधकाम अभियंता आमेर शेख, लक्ष्मण माने भांडार विभाग, अभिजित भैसडे जन्म मृत्यू विभाग, प्रमोद टेकाळे आस्थापना विभाग, रज्जाक शेख लेखा विभाग, प्रणित सदाफुले पाणीपुरवठा विभाग, राजू काझी दाखले उतारे विभाग, संजू खेत्रे, कृष्णा विर वसुली विभाग, संजीवन जाधव, इतर जामखेड नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Join our WhatsApp Channel
Tags: ahmednagarjamkhedProtestअहमदनगरआंदोलनजामखेड
SendShareTweetShare

Related Posts

Nilvande Dam |
अहमदनगर

निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

July 7, 2025 | 12:03 pm
Newasa News
अहमदनगर

Newasa News : सुलतानपुरात कृषी दिनानिमित्त शेतकरी चर्चासत्र व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन

July 2, 2025 | 9:56 pm
Newasa News : खोके – बोक्यांचा आरोप करणाऱ्यांनीच खोके घेवून मंत्रीपदे बहाल केली; खा. संदिपान भुमरेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप
अहमदनगर

Newasa News : खोके – बोक्यांचा आरोप करणाऱ्यांनीच खोके घेवून मंत्रीपदे बहाल केली; खा. संदिपान भुमरेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप

July 2, 2025 | 5:53 pm
Newasa News
अहमदनगर

Newasa News : भविष्यात ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आळंदी प्रमाणेच विशाल होणार – शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर

July 1, 2025 | 10:56 pm
Newasa News
अहमदनगर

Newasa News : शनिशिंगणापूर ॲप घोटाळ्याविरुद्ध काँग्रेस नेते संभाजी माळवदे यांच्याकडून आमरण उपोषण सुरु

July 1, 2025 | 6:22 pm
Newasa News
अहमदनगर

Newasa News : बोगस बांधकाम कामगारांविरोधात समर्पण मजदूर फाउंडेशनचे बेमुदत धरणे आंदोलन

June 30, 2025 | 9:27 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

आज भारत बंद, २५ कोटींहून अधिक कर्मचारी संपावर; जाणून घ्या काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार?

Pune : पर्यटनावरील सरसकट बंदी मागे घ्या !

Pimpri : शहरात ८८ धोकादायक इमारती

Pimpri : लोहगड-विसापूर किल्ल्यांना तारेच्या कंपाऊंडचा वेढा

नववीचे विद्यार्थी गणितात कच्चे !

Pimpri : चारसूत्री भात लागवड जोमात

Pimpri : विकास आराखडाचा मुद्दा अधिवेशनात गाजला

Pune : बाजार समिती पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात

Pimpri : टाकवे येथील रिक्षाचालकाचा मुलगा बनला सीए

Pune : गुरुपौर्णिमेमुळे फूल बाजार फुलला

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!