आरोळे हाॅस्पिटलमधील कोरोना योध्द्याचा मनसेतर्फे सत्कार

 

जामखेड -येथील आरोळे हाॅस्पिटल मधील कोविड सेंटर येथे गेल्या 6 महिन्यापासून आहोरात्र सेवा देणारे डाॅक्टर व परिचारीका व कर्मचारी त्याच मनोधैर्य वाढविण्यासाठी जामखेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने साडी व शाल,पुष्प देऊन सन्मान केला

यावेळी,डाॅ शोभाताई आरोळे, धंनजय काळे, डाॅ रुपाली वासकर, डाॅ अंजली काकडे, डाॅ अफ्रिन शेख, मनसेचे प्रदिप भाऊ टापरे, सरपंच पै.हवा (दादा) सरनोबत, सनी सदाफुले पै.बापु कार्ले, गणेश पवार, बालाजी भोसले, भाऊ आमटे, पै.सोनु कदम, भारत नाना भोगल, पै.बंडु पवार पै.अमोल कार्ले पै.गणेश कार्ले, लालु कार्ले, सागर गायकवाड, नंदु नाना सरनोबत, पांडुरंग मोरे,डोंगरे मामा, दादा कोल्हे उपस्थित होते याआधीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हाॅस्पिटल मध्ये 50 हजार रुपये किमतीचे पाणी फिल्डर मशिन देण्यात आले होते

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.