नवी दिल्ली – जालियनवाला बाग हत्याकांडाला आज १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंजाबचे राज्यपाल शहीदांना श्रद्धांजली देणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही अमृतसरमध्ये शहीदांना श्रद्धांजली दिली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंहही त्यांच्यासोबत उपस्थति होते.
Congress President Rahul Gandhi lays wreath at #JallianwalaBagh memorial on commemoration of 100 years of the massacre. Punjab CM Captain Amarinder Singh and state minister Navjot Singh Sidhu also present. #JallianwalaBaghCentenary pic.twitter.com/nEae7OUKHv
— ANI (@ANI) April 13, 2019
दरम्यान, जालियनवाला बाग हत्याकांडामधील शहीदांच्या स्मरणार्थ नाणे आणि डाक तिकीटही जारी केले जाणार आहे.
The #JallianwalaBaghMassacre remains a blot on Britain’s face and we want an unequivocal official apology from them. Regret by their PM @theresa_may is not enough for such a monumental barbarity. pic.twitter.com/3L14FE6aQF
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) April 12, 2019