Dainik Prabhat
Sunday, February 5, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मनोरंजन बॉलिवुड न्यूज

जॅकी श्रॉफ लिटिल चॅम्प स्पर्धकाला,’लॅपटॉप देणार अन् वीज बिल भरणार’

by प्रभात वृत्तसेवा
January 24, 2023 | 2:33 pm
A A
जॅकी श्रॉफ लिटिल चॅम्प स्पर्धकाला,’लॅपटॉप देणार अन् वीज बिल भरणार’

अभिनेता जॅकी श्रॉफ सध्या चर्चेत आहे. नुकतेच जग्गू दादा सिंगिंग रिअॅलिटी शो सा रे ग म प लिल चॅम्प्स ग्रँड फिनालेमध्ये पाहुणे म्हणून पोहोचले. यादरम्यान स्पर्धक हर्ष सिकंदरचा परफॉर्मन्स पाहून जॅकी श्रॉफ भावूक झाले, त्याला मिठी मारली.

हर्षच्या कुटुंबाच्या आर्थिक संकटाबद्दल कळल्यानंतर, हर्षलला जॅकी श्रॉफ लॅपटॉप देण्याचे वचन देतात आणि एक वर्षासाठी इंटरनेट आणि वीज बिल  भरणार असल्याचेही सांगतात.

वडिलांच्या निधनानंतर हर्षने केलाकुटुंबाचा सांभाळ
9 वर्षीय फायनलिस्ट हर्ष सिकंदरचे वडील या जगात नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतर,  हर्ष कुटुंबातील एकमेव कमावते आहेत. हर्ष जागृतांमध्ये भक्तिगीते गातो आणि त्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. हे ऐकून जॅकी श्रॉफ भावूक शब्दात म्हणाले,’मी तुला ऑनलाइन क्लासेससाठी लॅपटॉप देईन, जेणेकरून तू घरबसल्या शिकून अभ्यास करू शकणार.’

शो दरम्यान जॅकी म्हणाला,’तुझा आवाज इतका शुद्ध आहे की तो प्रत्येकाच्या हृदयाला भिडतो. तू  अधिक चांगले बनवण्यावर लक्ष केंद्रित करावे’ जॅकी पुढे म्हणाले, ‘म्हणूनच मी तुला एका वर्षासाठी तुझे इंटरनेट आणि वीज बिल देईन’ मला आशा आहे की तू तुझ्या टॅलेंटने एक दिवस मोठे यश मिळवशील. शो दरम्यान जॅकीचा हा हावभाव पाहून हर्षची आई आणि तिथे बसलेले प्रेक्षक. भावनिक होतात.   दरम्यान, सा रे ग म प लिटिल चॅम्प्सची ट्रॉफी सिक्कीमच्या जेतशेन दोहना लामाने जिंकली आहे. दुसरीकडे हर्ष हा या शोचा फर्स्ट रनरअप तर ज्ञानेश्वरी गाडगे सेकंड रनरअप ठरली आहे.

 

Tags: Bollywood newselectricity billEntertainmentjackie shrofflaptopLittle Champ Contestant

शिफारस केलेल्या बातम्या

अभिषेक बच्चनच्या ‘बिग बुल’च्या सिक्वलची घोषणा
बॉलिवुड न्यूज

अभिषेक बच्चनच्या ‘बिग बुल’च्या सिक्वलची घोषणा

11 hours ago
Tere Pyaar Mein Song Out : ‘तू झुठी मैं मक्कर’ मधील बहुप्रतिक्षित ‘तेरे प्यार में’ हे गाणे रिलीज
बॉलिवुड न्यूज

Tere Pyaar Mein Song Out : ‘तू झुठी मैं मक्कर’ मधील बहुप्रतिक्षित ‘तेरे प्यार में’ हे गाणे रिलीज

3 days ago
स्वॅग असावा तर असा…! कमल हसन रोज शूटिंग सेटवर कारने नव्हे तर हेलिकॉप्टरने जातोय; पहा व्हिडिओ
बॉलिवुड न्यूज

स्वॅग असावा तर असा…! कमल हसन रोज शूटिंग सेटवर कारने नव्हे तर हेलिकॉप्टरने जातोय; पहा व्हिडिओ

3 days ago
अनुराग कश्यपची घोषणा; ‘सेक्रेड गेम्स 3’ येणार नाही!
बॉलिवुड न्यूज

अनुराग कश्यपची घोषणा; ‘सेक्रेड गेम्स 3’ येणार नाही!

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

अदानींमुळे मोठी झळ बसणार?

आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर भाजपची निदर्शने; कार्यकर्ते पोलिसांशी भिडले

अदानी समुहावरून निर्माण झालेल्या वादंगाचे उमटू लागले राजकीय पडसाद

भारत, फ्रान्स आणि अमिराती यांनी त्रिस्तरीय सहकार्य करारावर केली स्वाक्षरी

रेल्वेसाठी महाराष्ट्रात ‘भरीव’ तरतूद; मिळणार तब्बल…

पाचवे अपत्य मुलगी झाल्याने निर्दयी आईने फेकले कालव्यात; अपहरण झाल्याचा केला होता बनाव

Marathi Sahitya Sammelan 2023: दुर्दैवाने “मी नथूराम गोडसे बोलतोय’ असा कालकूट विषय निघाला – डॉ. अभय बंग

‘डॉल्फिन’सोबत पोहण्याचा आनंंद घेत असताना ‘शार्क’ माशाचा हल्ला; मुलीचा दुर्दैवी मृत्यू

“ही तर सुरुवात, आणखी बरेच धक्के भाजप व मिंधे गटास पचवायचेत”

Gautam Adani : अदानी समूहावर एकूण 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज, भारतीय बॅंकांनी दिलेल्या कर्जाचा आकडा पाहून व्हाल थक्क!

Most Popular Today

Tags: Bollywood newselectricity billEntertainmentjackie shrofflaptopLittle Champ Contestant

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!