इव्हंका ट्रम्प ने केले मोदींचे अभिनंदन !

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हंका ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटरवर अभिनंदन केले आहे. नरेंद्र मोदींना मोठ्या विजयाबद्दल अभिनंदन! भारताच्या प्रेमळ लोकांसाठी हा आश्चर्यकारक रोमांचक काळ असल्याचे इव्हंका म्हणाली.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सतराव्या लोकशाही आघाडीत मोठ्या प्रमाणात यश संपादित केले आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देश पिंजून काढत पुन्हा एकदा भाजपचे सरकार आणले आहे. दरम्यान, नरेंद्र मोदींवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/IvankaTrump/status/1131880359421980672

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)