Gujarat Election 2022 : आम आदमी पक्षाला एखादीही जागा मिळणे अवघड – अमित शहा

अहमदाबाद – कोणत्याही पक्षाला देशाच्या कोणत्याही भागात जाऊन निवडणुका लढवायचा अधिकार आहे पण त्या पक्षाला स्वीकारायचे किंवा नाही याचा निर्णय त्या राज्यातील जनता घेत असते. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला एखादीही जागा जिंकता येणे अवघड वाटते आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले की, … Continue reading Gujarat Election 2022 : आम आदमी पक्षाला एखादीही जागा मिळणे अवघड – अमित शहा