Dainik Prabhat
Sunday, June 26, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

सकाळी ओसरला, सायंकाळी वाढला

by प्रभात वृत्तसेवा
August 8, 2019 | 8:28 am
A A
सकाळी ओसरला, सायंकाळी वाढला

पावसाचा जोर मंदावला सखल भागातील पाणी ओसरू लागले

कराड – मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाल्याने शहरात शिरलेले पावसाचे पाणी बुधवारी पहाटेपासून हळूहळू ओसरू लागले, मात्र दुपारनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा आहे तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. महाबळेश्वर, नवजा या भागातही पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक थोडी कमी होऊ लागली आहे.

सकाळी अकरा वाजता धरणाचे वक्र दरवाजे 16 फुटांवरून 14 फुटांवर करण्यात आले आहेत. गेले दोन दिवसांच्या तुलनेत आज पहाटेपासून पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे शहरातील पुराच्या पाण्याची पातळी दुपारी दोन वाजता पाच फुटाने कमी झालेली आहे. पूर ओसरत आहे, त्यामुळे लोकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी केले आहे.

कराड शहरात कृष्णा, कोयनाचा संगम असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात एकत्र आले होते. या पाण्याने मंगळवारी रात्री दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वेढा दिला होता. पण पहाटेपासून येथील पाणी ओसरू लागले असून दत्त चौकातील सर्व पाणी कमी झाले आहे. कोयना, धोम, या धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात अनुक्रमे कोयना आणि कृष्णा नद्यांमध्ये विसर्ग करावे लागत आहे. आता पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांनी कमी केले आहेत. त्यामुळे पूर हळूहळू कमी होत आहे.

गेली चार दिवसांपासून कराड शहरात पुराची भयंकर स्थिती निर्माण झाल्याने नदीकाठच्या घरे व झोपडपट्ट्यातील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. या कुटुंबाची पालिकेकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. यामध्ये पाटण कॉलनीमधील 65 कुटुंबातील 280 सदस्यांना प्राथमिक शाळा क्रमांक 3 मध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच सोमवार पेठेतील कुंभार पाणवठा येथील 18 कुटुंबातील 49 सदस्यांना शाळा क्रमांक 9 मध्ये हलविण्यात आले आहे. सटवाई मंदिर शुक्रवारपेठ येथील सहा कुटुंबांना शाळा क्रमांक 11 मध्ये स्थलांतरित केले आहे. लल्लुभाई चाळ, शनिवार पेठ येथील शाळा क्रमांक 3 मध्ये एका कुटुंबाला स्थलांतरित केले आहे.

सोमवार पेठेतील गोंधळी घरासमोरील चार कुटुंबातील 23 जणांना कृष्णाई मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. तसेच मुजावर वाड्यातील 25 कुटुंबातील 111 जणांना याच कार्यालयात ठेवले आहे. वाखाण भागातील रुक्‍मिणीनगर येथील सतरा कुटुंबातील 80 लोकांना प्राथमिक शाळा क्रमांक 10 मध्ये ठेवले आहे.

पत्रा चाळीतील कुटुंबांना पालकर शाळेत पाठवले आहे. दूध कॉलनीतील 16 कुटुंबातील 65 जणांना 7 व 12 शाळेत शिफ्ट केले असून नगरपालिकेने कराड शहर मधील 155 कुटुंबे स्थलांतरित केली आहेत. यातील 652 सदस्यांना त्या-त्या परिसरातील प्राथमिक शाळा किंवा मंगल कार्यालयामध्ये शिफ्ट केले आहे. येथील सर्वांना नगरपालिका व शहरातील दानशूर व्यक्तींकडून मूलभूत सुविधा पुरवल्या जात आहेत.

-कराड नगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी 100 तासांहून अधिक पुरग्रस्तांच्या मदतीला
-रात्रभर पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी उचलला कचरा
-दत्त चौकासह परमार लाइट जवळचे पाणी कमी झाले
-यशवंत हायस्कूल जवळचे पाणी 15 ते 20 फूट मागे सरकले
-पंताच्या कोटाखालील
-रस्ता पूर्ववत सुरू
-सांगवड पुलाजवळचे
-पाणी ओसरले
-नाडे-ढेबेवाडी रस्ता
-वाहतूक सुरू
-रात्री पाऊस थांबल्याने
-पूर थोडासा ओसरला
-पहाटेपासून पावसाला
-पुन्हा सुरुवात
-जगदंब ढोल ताशा झांज पथक कराड यांच्या तर्फे आपत्कालीन व्यवस्थापनासाठी कार्य करणाऱ्या पोलीस मित्रांसाठी तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी मोफत चहा बिस्किटांचे वाटप करण्यात आले
वाठार नजीक महामार्गावर रस्त्यावर पाणी साचल्याने एक लेनवरुन एस. टी. व प्रवासी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे
-नवीन कृष्णा पुलावरून वाहतूक सुरू 

Tags: #MansoonSession2019satara city news

शिफारस केलेल्या बातम्या

आमदार शिवेंद्रराजेंच्या गाडीवरील ‘शेतकऱ्यांचा सन्मान लोगो’ ठरतोय लक्षवेधक
व्हिडीओ

आमदार शिवेंद्रराजेंच्या गाडीवरील ‘शेतकऱ्यांचा सन्मान लोगो’ ठरतोय लक्षवेधक

5 months ago
सात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील
latest-news

सात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील

1 year ago
सातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा
latest-news

सातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा

2 years ago
latest-news

फलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे

2 years ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

#SLvIND : भारतीय महिला संघाचा मालिका विजय; दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर 5 विकेट्‌सने मात

‘शाहू छत्रपती’ चित्रपट मराठीसह सहा भाषेत ! न्यू पॅलेस येथे पोस्टरचे अनावरण

‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या फॅशन ब्लॉगर महिलेला पतीने इमारतीवरून फेकलं

आमदारांच्या परिवाराच्या सुरक्षेची सरकारची जबाबदारी : चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रातील घडामोडींसाठी भाजपच जबाबदार; कॉंग्रेसच्या दोन मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र

देशातील कोविड रूग्णांच्या संख्येत वाढ; गेल्या 24 तासांत 15 हजार 940 रूग्ण

शिवसेनेच्या आणखी चार बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा

आसामातील पुरस्थित अद्याप गंभीरच; सिलचर शहर पाण्याखालीच

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाटके करत नाहीत; अमित शहा यांचा राहुल गांधींना टोला

बांगलादेशातील सर्वात लांब पूलाचे उद्‌घाटन

Most Popular Today

Tags: #MansoonSession2019satara city news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!