Snowfall : उदयपूरमध्ये झाली बर्फवृष्टी! गारपिटीने पिके उध्वस्त; शेतकरी हतबल

उदयपूर :– वाळवंटी भाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजस्थानच्या उदयपूर-चितौडगड महामार्गावर बर्फाची चादर पसरली असून रस्त्याच्या कडेला दोन फुटांपर्यंत बर्फ साचलेला दिसून आला. गेल्या 100 वर्षांत पहिल्यांदाच एवढी गारपीट झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. राजस्थानमध्ये रविवारपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप सोमवारीही सुरूच आहे. सकाळी अकराच्या सुमारास झालावाड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस व गारपीट झाली. जयपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये रविवारी … Continue reading Snowfall : उदयपूरमध्ये झाली बर्फवृष्टी! गारपिटीने पिके उध्वस्त; शेतकरी हतबल