Ranji Trophy 2024 : अनुभवी क्रिकेटपटूचा फ्लाॅप शो सुरूच! टीम इंडियात निवड होणं तर दूरच पण मुंबई संघातूनही वगळले जाण्याचा धोका…

Ajinkya Rahane in Ranji Trophy 2024 :  टीम इंडियाचा अनुभवी मुंबईकर क्रिकेटपटू (Mumbaikar Cricketer) अजिंक्य रहाणे हा खराब फॉर्मशी झगडत आहे. मागील दोन वर्षांत अजिंक्यला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. त्यामुळे निवड समितीने त्याला रणजी खेळण्याचा सल्ला दिला होता. सध्या चालू असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये अजिंक्य रहाणेला खास कामगिरी करता आली नाही. या कामगिरीमुळे रहाणेचं टीम … Continue reading Ranji Trophy 2024 : अनुभवी क्रिकेटपटूचा फ्लाॅप शो सुरूच! टीम इंडियात निवड होणं तर दूरच पण मुंबई संघातूनही वगळले जाण्याचा धोका…