Dainik Prabhat
Saturday, February 4, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

मुनगंटीवारांच्या ‘मंत्रा’मुळेच मी आमदार – शेळके

राष्ट्रवादीच्या आमदाराकडून भाजपच्या मंत्र्यांचे कौतुक ः बाळा भेगडेंची कार्यक्रमाला अनुपस्थिती

by प्रभात वृत्तसेवा
January 22, 2023 | 9:02 am
A A
मुनगंटीवारांच्या ‘मंत्रा’मुळेच मी आमदार – शेळके

पवनानगर – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या मंत्रामुळेच मी आमदार झालो, असे सूतोवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी केले आहे. यामुळे मावळच्या राजकारणात पुन्हा एकदा नवी खेळी सुरू झाल्याच्या चर्चांना वेग आला आहे. पवनानगर येथे झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात मुनगंटीवार यांनी शेळके पूर्वीश्रमीचे भाजपचेच आहेत, याची आठवण करुन देत चर्चांना आणखीनच हवा दिली आहे.

मावळचे आमदार सुनील शेळके हे पूर्वाश्रमीचे भाजपाचेच होते. मात्र तिकीट न मिळाल्याने ते राष्ट्रवादीत गेले. राजकारणात मनापासून काम केल्यास संधी मिळते, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी पवनानगर येथील कार्यक्रमात केले. तत्पूर्वी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार यांनी “कोशिश करने वालो की कभी हार नही होती’ असा मंत्र आपल्याला दिला. मला आमदार व्हायचेच होते. त्यांच्या या मंत्रामुळे मी आमदार झालो, असे आ. शेळके यांनी जाहीर सभेत सांगितले.

यावेळी पद्मभूषण रजनीकांत श्रॉफ, प्रा. भाऊसाहेब आगळमे, यशवंत मोहोळ, स्नेड्रा श्रॉफ, सुमीत चौक्‍सी, जुजर खुराकीवाला, प्रदिप सागर, शिल्पा सागर, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, वनविभगाचे अधिकारी राहुल पाटील, सुनिल भोंगाडे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, अलका धानिवले, कल्याणी ठाकर, उपसरपंच आशा कालेकर, सुवर्णा राऊत, सिमा ठाकर, अनंता वर्वे, बाळासाहेब मसूरकर, मुकुंद ठाकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, शालेय विद्यार्थी हेच भावी पिढीचे भवितव्य आहे. शाळेतून संस्कारक्षम पिढी घडावी. देशाचे नेतृत्व करण्याचे बाळकडू शिक्षणात आहे. जीवनात धनापेक्षा वन महत्वाचे आहे. आरोग्यासाठी वन, वृक्ष आपल्याला अनेक पटीने देतात. उत्तम आरोग्यासाठी लावलेली झाडे जगवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
आमदार सुनील शेळके म्हणाले की, ग्रामीण भागात रस्ते, शिक्षण, आरोग्य यासाठी अधिक काम करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी ते अनेक अडचणींवर मात करून विद्यार्थी शिक्षण घेत असतात.
शालेय समितीचे अध्यक्ष संतोष खांडगे म्हणाले की, पवनानगर भागातील विद्यार्थ्यांना ग्रीन कल्चर महाविद्यालयासाठी जलसिंचन विभागाची जागा व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खांडगे यांनी मुनगंटीवार यांच्याकडे केली.

राजकीय चर्चांना उधाण
मावळमध्ये आजी-माजी आमदारांमध्येच कायमच कलगीतुरा सुरू असतो. माजी राज्यमंत्री असलेल्या संजय (बाळा) भेगडे यांना भाजपकडून ताकद दिली जात असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आमदार झालेल्या सुनील शेळके यांनी आपल्या भाजपमधील जुन्या सहकाऱ्यांसोबत पुन्हा सलोखा वाढविण्यास सुरुवात केली असल्याचे आजच्या कार्यक्रमातून दिसून आले. तसेच या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री आणि वरिष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार उपस्थित असतानाही भेगडे यांची अनुपस्थितीत चर्चेचा विषय ठरत आहे.

Tags: marathi newspcmcpimpri shaharpimpri-chinchwadपिंपरी शहरपिंपरी-चिंचवड

शिफारस केलेल्या बातम्या

पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारीकरणाला केंद्र शासनाची मंजुरी
Top News

पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारीकरणाला केंद्र शासनाची मंजुरी

20 hours ago
पिंपरी चिंचवड : जिल्हा रुग्णालयात अत्यावश्‍यक औषधांचा तुटवडा
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : जिल्हा रुग्णालयात अत्यावश्‍यक औषधांचा तुटवडा

20 hours ago
पुण्यात नेत्यांचा इच्छुकांना सबुरीचा सल्ला
पिंपरी-चिंचवड

पुढील निवडणुकीसाठी ‘ते 23 जण’ ठरणार अपात्र ! निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी 20 जानेवारीपर्यंत होती मुदत

20 hours ago
अतिरिक्त रेल्वे ट्रॅकसाठी तीस वर्षांपासून प्रतीक्षा ! लोणावळा-पुणे; नुसत्याच घोषणा
पिंपरी-चिंचवड

अतिरिक्त रेल्वे ट्रॅकसाठी तीस वर्षांपासून प्रतीक्षा ! लोणावळा-पुणे; नुसत्याच घोषणा

20 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

चोराने स्वत:च्याच मृत्यूचा ‘असा’ रचला बनाव, अखेर पोलिसांनी केले गजाआड

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 13 हजार 539 कोटींचा निधी – रेल्वेमंत्री अश्व‍िनी वैष्णव

थंडीचा जोर पुन्हा वाढणार!

जपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री शिंदे

Kasba Assembly By-Election : देवेंद्र फडणवीसांनी घेतली शैलेश टिळक यांची भेट

K Viswanath : सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. विश्‍वनाथ कालवश

Assembly by-elections : पोटनिवडणूकीबदल जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “महाविकास आघाडी….”

Pune : अर्चना पाटील यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

Punjab : खासदार प्रनीत कौर कॉंग्रेसमधून निलंबित

इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे हडपसरमध्ये दंत तपासणी शिबिर

Most Popular Today

Tags: marathi newspcmcpimpri shaharpimpri-chinchwadपिंपरी शहरपिंपरी-चिंचवड

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!