Israel’s Political Crisis : इस्रायलमध्ये ‘या’ कारणामुळे पुन्हा एकदा निवडणुका

जेरुसलेम – इस्रायलमध्ये राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी पुन्हा एकदा निवडणुका होत आहेत. गेल्या चार वर्षांच्या कालावधीमध्ये इस्रायलमध्ये पाचव्यांदा निवडणुका होत आहेत.  आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आणि या निवडणुकीचा निकाल उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर देशात सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया आणखीन काही आठवडे सुरू राहण्याची शक्‍यता आहे. या मुदतपूर्व निवडणुकांमुळे माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू … Continue reading Israel’s Political Crisis : इस्रायलमध्ये ‘या’ कारणामुळे पुन्हा एकदा निवडणुका