Dubai : इस्रायलच्या तेलाच्या टॅंकरवर ओमानचा ड्रोनद्वारे बॉम्बहल्ला; आतापर्यंत कोणीही….

दुबई :- ओमानच्या किनाऱ्याजवळ इस्रायलच्या अब्जाधीश उद्योगपतीच्या मालकीच्या तेलाच्या टॅंकरवर ड्रोनद्वारे बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. इराणबरोबरचा तणाव वाढलेला असताना हा हल्ला झाला आहे. पॅसिफीक झिरकॉन असे ड्रोन हल्ला झालेल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजाचे नाव असून त्यावर लिबेरियाचा ध्वज होता. हे जहाज सिंगापूरमधील इस्टर्न पॅसिफीक शिपींग कंपनीच्यामाध्यमातून चालवले जात होते. ही कंपनी इस्रायली अब्जाधीश इदान ओफर … Continue reading Dubai : इस्रायलच्या तेलाच्या टॅंकरवर ओमानचा ड्रोनद्वारे बॉम्बहल्ला; आतापर्यंत कोणीही….