IND vs SA Test Series : इशान किशनने कसोटी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय का घेतला? जाणून घ्या,संपूर्ण प्रकरण…

Ishan Kishan, IND vs SA Test Series : गेल्या रविवारी (17 डिसेंबर) BCCI ने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला ब्रेक देण्याची आणि केएस भरतचा संघात समावेश करण्याबाबत माहिती दिली. बीसीसीआयने असेही सांगितले की, इशान किशनने वैयक्तिक कारणांमुळे या मालिकेतून ब्रेक मागितला होता. मात्र, आता एका रिपोर्टमध्ये इशान किशनच्या निर्णयामागचं … Continue reading IND vs SA Test Series : इशान किशनने कसोटी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय का घेतला? जाणून घ्या,संपूर्ण प्रकरण…