#BANvIND : इशानचे ‘विराट’ दर्शन, ODI मध्ये सर्वात मोठा विश्वविक्रम; Chris Gayleला टाकले मागे

चट्‌टोग्राम :- बांगलादेश विरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर इशान किशनने तुफानी 210, तर विराट कोहलीने 113 धावांची खेळी करत भारताला 409 धावांपर्यंत मजल मारून दिली. 24 वर्षीय इशान किशनने विराटसोबत तब्बल 290 धावांची भागीदारी रचली. यात किशनच्या 199 आणि विराटच्या 85 धावांचा समावेश होता. किशनने या खेळीत 131 चेंडूंचा सामना करताना 210 धावा चोपल्या. या … Continue reading #BANvIND : इशानचे ‘विराट’ दर्शन, ODI मध्ये सर्वात मोठा विश्वविक्रम; Chris Gayleला टाकले मागे