Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर क्रॅश ; पीएम मोदी म्हणाले,”या संकटाच्या काळात आम्ही सोबत”

Iran Helicopter Crash ।

by प्रभात वृत्तसेवा
May 20, 2024 | 8:36 am
in Top News, आंतरराष्ट्रीय
Iran Helicopter Crash ।

Iran Helicopter Crash ।

Iran Helicopter Crash । इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्यासह नऊ जणांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी देशाच्या वायव्य भागात डोंगराळ भागात कोसळले. अपघाताची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले. या घटनेला तब्बल १६ तास उलटून गेले आहेत. तरीही त्यांचा शोध लागलेला नाही. रईसी यांच्यासह इराणचे पराराष्ट्र मंत्री आमिर अब्दुल्लाहिया हेदेखील हेलिकॉप्टरमध्ये बसले होते. शोध आणि बचाव पथकाचे सदस्य हेलिकॉप्टरचा शोध घेण्याच्या प्रयत्नात आहेत मात्र अद्याप त्यांना यश आलेलं नाही. त्यामुळे रईसी आणि अब्दुल्लाह कुठे आहेत हे समजू शकलेलं नाही.

हेलिकॉप्टरच्या शोधासाठी १६ पथके तैनात  Iran Helicopter Crash ।
इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार,”अपघात झालेल्या हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी १६ पथकं कामाला लागली आहे. मात्र खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. रईसी हे इराणच्या पश्चिम बाघातील अझरबैजान या डोंगराळ भागात सरकारी दौऱ्यावर होते. त्यांच्या ताफ्यात आणखी दोन हेलिकॉप्टर होती जी व्यवस्थित आपल्या ठिकाणी पोहचली आहेत. रईसी यांचं हेलिकॉप्टर कोसळल्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तसंच रईसी सुरक्षित आहेत का? याचीही माहिती इराणकडून अद्याप देण्यात आलेली नाही.

कधी घडली घटना? Iran Helicopter Crash ।
इराणी वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ही रियासी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात रविवारी दुपारी १ वाजता म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता झाला. यानंतर शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र इब्राहिम रईसी यांच्याबाबत कुठलीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. मात्र धुकं आणि खराब हवामान यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर इराणची चिंता वाढली आहे. राष्ट्रपती रईसी हे सुखरुप परत येतील असा विश्वास आम्हाला वाटतो आहे असं तिथले एक बडे नेते अयातुल्ला खैमी यांनी म्हटलं आहे.

 संकटाच्या काळात आम्ही सोबत  
इब्राहिम रायसी आणि त्यांच्या विमानाबाबत प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली. राष्ट्रपती आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत असल्याचे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.या संकट काळात आपण इराण सोबत असल्याचे त्यांनी म्हटले.

Join our WhatsApp Channel
Tags: accidentEbrahim RaisiHelicopter CrasInternational newsIran Helicopter Crash ।
SendShareTweetShare

Related Posts

Eknath Shinde
Top News

Eknath Shinde : अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिला इशारा

July 14, 2025 | 6:26 pm
Rajya Sabha : राज्यसभेत बदलाची नांदी! ७३ खासदार निवृत्त, खर्गे यांच्यासह महाराष्ट्रातील ७ जणांचा समावेश
latest-news

Rajya Sabha : राज्यसभेत बदलाची नांदी! ७३ खासदार निवृत्त, खर्गे यांच्यासह महाराष्ट्रातील ७ जणांचा समावेश

July 14, 2025 | 6:07 pm
Ashwin Slams Paul Reiffel for Biased Umpiring in Lord's Test
latest-news

IND vs ENG : भारताला हरवण्याचा पॅटर्न? अश्विनने उघड केलं पंच पॉल रायफलचं सत्य

July 14, 2025 | 6:00 pm
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादातून आणखी एक न्यायमूर्ती लांब
latest-news

Supreme Court : पत्नीचा कॉल रेकॉर्ड करणे न्यायालयाने ठरवले वैध; पंजाब- हरियाणा उच्च न्यायालयाचा निकाल रद्द !

July 14, 2025 | 5:30 pm
Stuart Broad Slams ICC for Inconsistent Penalties in Lords Test
latest-news

IND vs ENG : सिराजला दंड, मग गिलला माफी का? स्टुअर्ट ब्रॉडचा आयसीसीवर हल्लाबोल!

July 14, 2025 | 5:23 pm
Online Game
Top News

Online Game। ऑनलाइन गेमिंग : मनोरंजन की व्यसन?

July 14, 2025 | 5:15 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

PAN 2.0: नवीन पॅन कार्डच्या क्यूआर कोडमध्ये काय आहे? ‘हे’ कार्ड मोफत कसं मिळेल, जाणून घ्या

Eknath Shinde : अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिला इशारा

Tata Technologies Q1 Results: टाटा टेक्नॉलॉजीजचा नफा 170 कोटी, पण महसूल आणि मार्जिनमध्ये घसरण

Rajya Sabha : राज्यसभेत बदलाची नांदी! ७३ खासदार निवृत्त, खर्गे यांच्यासह महाराष्ट्रातील ७ जणांचा समावेश

Shivraj Singh Chouhan : बनावट खतांविरोधात राज्यांनी कठोर पावले उचलावीत; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

जूनमध्ये महागाईबाबत दुहेरी आनंदाची बातमी: घाऊक बाजारात स्वस्ताई, तर किरकोळ दर 6 वर्षांच्या नीचांकी पातळीवर

IND vs ENG : भारताला हरवण्याचा पॅटर्न? अश्विनने उघड केलं पंच पॉल रायफलचं सत्य

मद्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षाचा रुग्णालयात राडा; डॉक्टरला बेदम मारहाण

Hisar & Rayalaseema Express : हिसार आणि रायलसीमा एक्सप्रेसच्या डब्यांना लागली आग

Supreme Court : पत्नीचा कॉल रेकॉर्ड करणे न्यायालयाने ठरवले वैध; पंजाब- हरियाणा उच्च न्यायालयाचा निकाल रद्द !

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!