Iran : शाळेतील विद्यार्थिनींवर विषप्रयोग केल्याप्रकरणी 100 जणांना अटक, समोर आले धक्कादायक कारण…

तेहरान – शाळेतील विद्यार्थिनींवर विषप्रयोग केल्याप्रकरणी इराणमधील 100 जणांना अटक करण्यात आली आहे. मुलींवर विषप्रयोग करण्यामागे काही गुप्त गटांचा हात असावा, असा दावाही प्रशासनाच्यावतीने करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंरपासून इराणमधील शाळांमधील अनेक विद्यार्थिनींना श्‍वास घेण्यास त्रास होणे, मळमळ आणि चक्कर येण्यासारखा त्रास होतो आहे. शाळांच्या आवारामध्ये काही तरी वाईट वास येत असल्याची तक्रारही अनेक … Continue reading Iran : शाळेतील विद्यार्थिनींवर विषप्रयोग केल्याप्रकरणी 100 जणांना अटक, समोर आले धक्कादायक कारण…