IPL2024 : रोहित-पांड्याने इंस्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केले? जाणून घ्या,व्हायरल दाव्याचे सत्य…

Did Rohit Sharma, Hardik Pandya Unfollow Each Other On Instagram : इंडियन प्रीमियर लीग 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सने संघात अनेक बदल केले आहेत. रोहित शर्माची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याच्या जागी हार्दिक पांड्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पांड्याला गुजरात टायटन्सकडून मुंबईत आणण्यात आले आहे. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयानंतर वाद आणखी वाढला. आता असा दावा … Continue reading IPL2024 : रोहित-पांड्याने इंस्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केले? जाणून घ्या,व्हायरल दाव्याचे सत्य…