#IPL2023 : ‘आयपीएल’मधे यंदा नसणार ‘हे’ स्टार खेळाडू…

मुंबई – आयपीएल स्पर्धेत कायमच चर्चेत असलेल्या स्टार खेळाडूंच्या कामगिरीकडे चाहत्यांची नजर असते. यंदाच्या स्पर्धेत मात्र यातीलच काही स्टार्स खेळताना दिसणार नाहीत. अपघातात जायबंदी झालेला ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, जॉनी बेअरस्टो, केल जेमिसन यांच्यासह असे अनेक खेळाडू आहेत की ज्यांनी आयपीएल स्पर्धेत सातत्याने सरस कामगिरी केली आहे. येत्या शुक्रवारपासून युरू होत असलेल्या या … Continue reading #IPL2023 : ‘आयपीएल’मधे यंदा नसणार ‘हे’ स्टार खेळाडू…