#IPL2023 #RCBvMI : बेंगळुरूचा गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11

बेंगळुरू :- आयपीएलच्या पाचव्या सामन्यात पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा (MI) सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)शी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या मोसमात प्रथमच भारताचे दोन दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली आमनेसामने येणार आहेत. तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या बाजूनं लागला आहे. बेंगळुरूचा कर्णधार फाफ … Continue reading #IPL2023 #RCBvMI : बेंगळुरूचा गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11