Dainik Prabhat
Wednesday, August 10, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

#IPL2022 | अर्जुनला सचिनचा सल्ला, म्हणाला “निराश होण्यापेक्षा आणखी…”

by प्रभात वृत्तसेवा
May 26, 2022 | 9:04 pm
A A
#IPL2022 | अर्जुनला सचिनचा सल्ला, म्हणाला “निराश होण्यापेक्षा आणखी…”

मुंबई – जागतिक क्रिकेटमधील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या मुलाला आयपीएलमध्ये खेळताना पाहण्याची आशा राखली होती. त्याला गेल्या व यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सने आपल्याकडे घेतलेही होते. मात्र, या दोन्ही मोसमांत अर्जुनला एकाही सामन्यात खेळवले गेले नाही. यावरून निराश झालेल्या अर्जुनला सचिनने सबुरीचा सल्ला दिला आहे. संघात स्थान मिळाले नाही म्हणून निराश होण्यापेक्षा आणखी मेहनत कर, कामगिरी व गुणवत्ता सिद्ध कर व बाकी निवडकर्त्यांवर सोड, असा सल्ला सचिनने मुलाला दिला आहे.

यंदाच्या मोसमात मुंबईची कामगिरी सुमार झाली होती. त्यांना सलग नऊ सामने गमवावे लागले होते. त्यामुळे उरलेल्या सामन्यांत तरी अर्जुनला संधी मिळेल असे म्हटले जात होतं. मात्र, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने अर्जुनला एकाही सामन्यात खेळवले नाही. त्यावरून मुंबई क्रिकेट संघटनेतील राजकारणावर चर्चा घडत होत्या व पडद्यामागील कोणीतरी सचिनचे संघटनेतील वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठीच रोहितच्या खांद्यावरून अर्जुनच्या माध्यमातून सचिनवर कोणीतरी निशाणा ठेवत असल्याचेही बोलले जात होते.

या सगळ्यात अर्जुन मात्र निराश झाला होता व त्याने आपली निराशा सचिनकडे व्यक्‍त केली होती, त्यावर सचिनने त्याला हा सल्ला दिला. तुझा मार्ग खूप खडतर आहे. त्यामुळे तुला आणखी मेहनत व सरस कामगिरी करावी लागणार आहे. भविष्याचा विचार करून जास्तीत जास्त सरस कामगिरी कशी होईल व त्यावरून निवड समिताला आपली दखल घेणे भाग पाडावे लागेल, असे सचिनने अर्जुनला सांगितले.

Tags: # IPL2022AdviceARJUN TENDULKARDisappointedsachin tendulkar

शिफारस केलेल्या बातम्या

अजय जडेजाचा कोहलीला सल्ला, म्हणाला; “सचिन तेंडुलकरशी….”
क्रीडा

अजय जडेजाचा कोहलीला सल्ला, म्हणाला; “सचिन तेंडुलकरशी….”

3 weeks ago
गांगुली सर्वोत्तम कर्णधार होता – सचिन तेंडुलकर
क्रीडा

गांगुली सर्वोत्तम कर्णधार होता – सचिन तेंडुलकर

1 month ago
#IPL2022 | फर्ग्युसनचा चेंडू ठरला सर्वात वेगवान
क्रीडा

#IPL2022 | फर्ग्युसनचा चेंडू ठरला सर्वात वेगवान

2 months ago
#IPL2022 | अंतिम सामन्याचा टीआरपी वाढला
क्रीडा

#IPL2022 | अंतिम सामन्याचा टीआरपी वाढला

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

कोर्टाच्या सुनावणीआधी शिवसेनेसाठी आनंदाची बातमी ! विधानपरिषदेत विरोधी पक्ष म्हणून मिळाली मान्यता

स्वातंत्र्यलढ्यात आदिवासींचे योगदान महत्त्वाचे – चित्रा वाघ

प्रशासकीय राजवट लांबणार?

निवडणुका सोबत लढणार की स्वबळावर?

पावसामुळे महिनाभरातच डांबरीकरण उखडले ! पुण्यातील कात्रज-दत्तनगर चौक रस्त्यावर खड्डेच खड्डे

माजी नगरसेवक गायकवाड यांच्याकडून पुण्यातील औंधमध्ये शालेय साहित्य वाटप

पुण्यातील हडपसरमध्ये स्कूलबसने घेतला पेट

पुणे महापालिकेने गोठ्यांसाठी दिलेल्या जागेचा बेकायदेशीरपणे व्यावसायिक वापर

“स्वच्छ पुणे-सुंदर पुणे’… अस्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे

राजस्थान रामदेवरा यात्रेसाठी पुण्यातून सायकलवारी

Most Popular Today

Tags: # IPL2022AdviceARJUN TENDULKARDisappointedsachin tendulkar

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!