दुबई – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा संघ तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरचा सनरायझर्स हैदराबादचा संघ आज समोरासमोर उभे ठाकणार आहेत. सामन्यास काही वेळात सुरूवात होणार असून सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने टाॅस जिंकला असून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
UAE: #SunrisersHyderabad (SH) Captain David Warner wins the toss and elects to field first against #RoyalChallengersBangalore (RCB) in the third #IPL2020 match, being played at Dubai International Cricket Stadium today pic.twitter.com/5zGQUN6lZm
— ANI (@ANI) September 21, 2020
आज या दोन संघात होत असलेल्या सामना पॉवरहिटर्स फलंदाजांत होणार आहे. दोन्ही संघ या सामन्यातील विजयासह स्पर्धेच विजयी सलामी देण्यासाठी सज्ज आहेत.
रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघ – अॅरोन फिंच, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स, जोश फिलिप (यष्टीरक्षक), शिवम दूबे, वाशिंगटन सुंदर, उमेश यादव, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल.
हैदराबाद संघ – डेविड वार्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (यष्टीरक्षक), मनीष पांडे, विजय शंकर, मिशेल मार्श, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, टी नटराजन.