Mumbai Indians | रोहित शर्मा होऊ शकणार नाही पुन्हा कर्णधार? पांड्याच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट आली समोर…

Mumbai Indians, Hardik Pandya Injury Update :  नुकत्याच झालेल्या वर्ल्डकपमधील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या जखमी झाला होता. यानंतर हार्दिक पांड्या मैदानावर दिसला नाही. पण आता भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, हार्दिक पांड्या लवकरच मैदानात परतू शकतो. हार्दिक पांड्याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या … Continue reading Mumbai Indians | रोहित शर्मा होऊ शकणार नाही पुन्हा कर्णधार? पांड्याच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट आली समोर…