IPL Mega Auction 2025 : रोहित शर्मा पुढील वर्षी सोडणार मुंबई इंडियन्स? LSG चे प्रशिक्षक लँगरच्या वक्तव्यांनं चर्चांना उधाण….

IPL Mega Auction 2025, Rohit Sharma – आयपील सुरु झाली असून मुंबई इंडियन्सच्या संघाकडे सर्व खेळाडूंचे लक्ष आहे. यंदाच्या मोसमात मुंबईने रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याला कर्णधार करण्यात आले. त्यामुळे रोहित शर्मा नाराज असल्याची चर्चा आहे. अशातच आयपीएलच्या पुढच्या मोसमात रोहित शर्मा मुंबई सोडणार, असा दावा करण्यात येतोय. तर आता रोहित लखनऊ सुपर जाएंट्समध्ये जाणार … Continue reading IPL Mega Auction 2025 : रोहित शर्मा पुढील वर्षी सोडणार मुंबई इंडियन्स? LSG चे प्रशिक्षक लँगरच्या वक्तव्यांनं चर्चांना उधाण….