#IPL : आयपीएलचे सामने ठाण्यातही होतील; मुख्यमंत्री शिंदे यांचा विश्‍वास

ठाणे – बीसीसीआयच्या प्रचंड यशस्वी ठरलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे सामने मुंबई व नवी मुंबईसह आता ठाण्यातही होतील, असा विश्‍वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. येथील दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील मैदानावर आयपीएलचे सामने घेण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असून याबाबत लवकरच बीसीसीआयशी चर्चा करणार असल्याचेही सांगितले आहे. … Continue reading #IPL : आयपीएलचे सामने ठाण्यातही होतील; मुख्यमंत्री शिंदे यांचा विश्‍वास