IPL 2024 (#GTvMI Match 5) : जसप्रीत बुमराहने केला कहर; मुंबईने गुजरातला ‘इतक्या’ धावांवर रोखलं…

IPL Live Cricket Score, GT vs MI Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 चा पाचवा सामना आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने मुंबई इंडियन्सविरुद्ध 20 षटकांत 6 गडी गमावून 168 धावा केल्या. एमआयला विजयासाठी 169 धावा कराव्या लागतील. या सामन्यात … Continue reading IPL 2024 (#GTvMI Match 5) : जसप्रीत बुमराहने केला कहर; मुंबईने गुजरातला ‘इतक्या’ धावांवर रोखलं…