तुमच्या आवडत्या सईचा IPLच्या या टीमला ‘फुल्ल सपोर्ट’

मुंबई-अभिनेत्री गौतमी देशपांडे सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या आभिनयावरच नाही तर तिच्या गाण्यावर देखील चाहते फिदा आहेत. त्यामुळे ती अनेकदा इंस्टाग्रावर लाईव्ह येते.चाहत्यांशी मनमुराद गप्पा मारते. त्यांंची आवडती गाणे गाते.

याच लाईव्ह दरम्यान तिच्या चाहत्याने तिला प्रश्न विचारला की तु IPL बघतेस का? बघत असशील तर कोणती टीम आवडते. त्यावर गौतमीने अगदी सहज उत्तर दिलं की मला धोनी आवडतो. त्यामुळे मी धोनी जिथे तिथे मी. चेन्नई सुपर किंग्झची मॅच असली तर मी आवर्जून बघते.

झी मराठीवरील मालिका ‘माझा होशील ना’ या मालिकेती सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडेने फार कमी काळात प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सध्या सई आणि आदित्य यांची भूमिका महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautami Deshpande (@gautamideshpandeofficial) on

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.