मुंबई : यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा प्रवास गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्याने सुरू होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. चार वेळच्या चॅम्पियन संघासाठी 2022 चा हंगाम फारसा चांगला नव्हता. चेन्नई गेल्या हंगामात 9 व्या स्थानी घसरली होती. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये चैन्नई सुपर किंग्ज जोेरदा पुनरागम करण्यासाठी उत्सुक असेल.
यंदा चेन्नईचा संघ ब गटात आहे. आयपीएल 31 मार्चपासून सुरू होणार असून अंतिम सामना 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
असे रंगतील सामने
सामना 1: मार्च 31, 2023 – गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, अहमदाबाद (सायं, 7:30 वा.)
सामना 2: 3 एप्रिल 2023 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई (सायं, 7:30 वा.)
सामना 3: 8 एप्रिल 2023 – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई (सायंकाळी 7:30)
चौथा सामना: 12 एप्रिल 2023 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, चेन्नई (सायं 7:30)
सामना 5: 17 एप्रिल 2023: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, बेंगळुरू (सायं, 7:30 वा.)
सामना 6: 21 एप्रिल 2023: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई (सायं, 7:30 वा.)
सामना 7: 23 एप्रिल 2023: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता (सायं, 7:30 वा.)
8 वा सामना: 27 एप्रिल 2023 – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, जयपूर (सायं, 7:30 वा.)
9 वा सामना: 30 एप्रिल 2023 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स, चेन्नई (दुपारी 3:30)
10 वा सामना: 4 मे 2023 – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, लखनौ (दुपारी 3:30)
सामना 11: 6 मे 2023 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, चेन्नई (दुपारी 3:30)
सामना 12: मे 10, 2023: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई (सायं, 7:30 वा.)
सामना 13: 14 मे 2023: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई (सायं, 7:30 वा.)
सामना 14: 20 मे 2023: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली (दुपारी 3:30)
चेन्नई सुपर किंग्ज संघ : एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगेरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुशारद्दी, मा. पाथीराना, सिमरजीत सिंग, दीपक चहर, प्रशांत सोलंकी, महेश तिक्ष्णा, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधू, काइल जेमिसन, अजय मंडल, भगत वर्मा.