IPL Auction 2024 | स्टार्कच्या एका चेंडूची 7.4 लाख रु. तर कमिन्सच्या एका षटकाची किंमत 36 लाख रु; जाणून घ्या; समीकरण…

Indian Premier League Auction 2024 Mitchell Starc and Pat Cummins :  फेब्रुवारी 2008 मध्ये पहिल्यांदा जेव्हा IPL लिलाव झाला तेव्हा प्रत्येक फ्रँचायझीला प्रत्येकी 20 कोटी रुपये पगाराची मर्यादा होती. पण यावेळी फक्त दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणजे मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी मिळून संपूर्ण संघाच्या बजेटपेक्षा जास्त कमाई केली. काल रात्री दुबईत झालेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक … Continue reading IPL Auction 2024 | स्टार्कच्या एका चेंडूची 7.4 लाख रु. तर कमिन्सच्या एका षटकाची किंमत 36 लाख रु; जाणून घ्या; समीकरण…