IPL Auction : 8.40 कोटी! वयाच्या 20 व्या वर्षी बनला करोडपती, जाणून घ्या..कोण आहे ‘समीर रिझवी’ ज्यांच्यासाठी CSK ने पाण्यासारखा खर्च केला पैसा…

Indian Premier League Auction 2024, Who is Sameer Rizvi : आयपीएल 2024 च्या लिलावात भारताचा युवा अनकॅप्ड खेळाडू समीर रिझवीवर पैशांचा वर्षाव झाला. चेन्नई सुपर किंग्ज संघाने समीर रिझवीला 8.40 कोटी रुपयांना खरेदी केले. या युवा खेळाडूला विकत घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाने मोठी रक्कम खर्च करून पाण्यासारखा पैसा खर्च केला. समीर रिझवीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये … Continue reading IPL Auction : 8.40 कोटी! वयाच्या 20 व्या वर्षी बनला करोडपती, जाणून घ्या..कोण आहे ‘समीर रिझवी’ ज्यांच्यासाठी CSK ने पाण्यासारखा खर्च केला पैसा…